Telegram membership plan: आता टेलिग्राम वापरण्यासाठी द्यावे लागतील पैसे? कंपनी या महिन्यात सबस्क्रिप्शन प्लान करणार लॉन्च…..
Telegram membership plan:टेलिग्रामवर सदस्यता योजना (Telegram membership plan) लवकरच येत आहे. टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव (Pavel Durov) यांनी याची पुष्टी केली आहे. कंपनीच्या सीईओच्या म्हणण्यानुसार, या महिन्यातच Telegram Premium लाँच होईल. त्यांनी सांगितले की, टेलीग्रामला मुख्यतः वापरकर्त्यांद्वारे निधी दिला जातो जाहिरातदारांकडून नाही. यामुळे जूनपासून यूजर्सना काही फीचर्ससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच चांगली गोष्ट म्हणजे … Read more