Low Testosterone Level: हे देखील कमी टेस्टोस्टेरॉनची आहेत लक्षणे, पुरुषांनी ही लक्षणे दिसल्याबरोबर व्हायला हवे सावध……

Low Testosterone Level: टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हा एक अतिशय महत्त्वाचा संप्रेरक आहे जो स्नायू, हाडांची ताकद आणि लैंगिक आरोग्यासाठी, विशेषतः पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी (Low testosterone levels) होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आजच्या काळात असे अनेक पुरुष आहेत ज्यांना टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होण्याची समस्या भेडसावत आहे. न्यूयॉर्कमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. एलिस ब्रेट … Read more