Tesla Humanoid Robot: टेस्ला लाँच करणार ह्युमॅनॉइड रोबोट, कारपेक्षा कमी असेल किंमत? जाणून घ्या टेस्लाचा हा रोबोट कधी येणार…
Tesla Humanoid Robot: टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क (Elon Musk) यांनी कार (car), इंटरनेट (internet) आणि स्पेसमध्ये आपला पराक्रम दाखवला आहे. आता एलोन मस्क लवकरच रोबोट लाँच करू शकतात. हा कोणताही सामान्य रोबो नसून तो ह्युमनॉइड असेल. मस्कने खुलासा केला आहे की टेस्ला या वर्षी त्याच्या पहिल्या ह्युमनॉइडचा प्रोटोटाइप (Tesla Humanoid Prototype) लॉन्च करण्याची योजना आखत … Read more