Raj Thackerays car: राज ठाकरेंच्या नव्या कारची का होतेय चर्चा, किंमत माहितेय का?
Raj Thackerays car : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन दोन गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे या गाड्यांची चांगलीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. राज ठाकरे यांच्या ताफ्यात काल टोयोटा कंपनीची नवी…