Breast cancer: या गोष्टी खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा वाढू शकतो 20% धोका, महिलांनी घ्यावी या प्रकारे काळजी…..
Breast cancer: त्वचेच्या कर्करोगानंतर स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग (breast cancer) हा सर्वात सामान्य कर्करोग आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (International Agency for Research on Cancer) ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अहवाल दिला आहे की, स्तनाच्या कर्करोगाने फुफ्फुसाच्या कर्करोगाला (lung cancer) मागे टाकले आहे आणि आता महिलांमध्ये हा सर्वात … Read more