PM Svanidhi Yojana: या योजनेत सरकार गॅरंटी शिवाय देतंय कर्ज, लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक…..
PM Svanidhi Yojana: देशातील लहान व्यवसाय (Small business) करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) एक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत नवीन रोजगार सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते. सरकारने ही योजना विशेषतः रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी सुरू केली होती, ज्यांच्या रोजगारावर कोरोना महामारीच्या काळात वाईट परिणाम झाला होता. या योजनेचे नाव पीएम स्वानिधी … Read more