Smartphone new feature: आता तुमचा वैयक्तिक डेटा कोणीही करू शकणार नाही अॅक्सेस! यासाठी फोनमध्ये लगेच करा ही सेटिंग…..
Smartphone new feature: अनेक वेळा सर्व्हिस सेंटरला (service center) स्मार्टफोन देताना गोपनीयतेला धोका निर्माण होतो. डिव्हाइस दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीला स्मार्टफोनचे तपशील मिळाल्यास काय होईल, अशी भीती मनात कायम असते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये (smartphone) उपलब्ध असलेल्या फीचरचा वापर करून तुम्ही तुमचा खाजगी डेटा (private data) सुरक्षित ठेवू शकता. सॅमसंगने (Samsung) यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. या … Read more