Risk of heart attack: तुमची ही एक सवय हृदयाला करू शकते उद्ध्वस्त! हृदयाशी संबंधित आजार नको असेल तर लवकर सोडा ही सवय….

Risk of heart attack : आजच्या जीवनशैलीमुळे आणि आपल्याच काही सवयींमुळे हृदयाशी संबंधित आजारांसह अनेक आजारांचा धोका वाढू लागला आहे. जगभरात हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत काही गोष्टींवर नियंत्रण ठेवून हृदयविकाराचा धोका (Risk of heart attack) टाळता येऊ शकतो, असा दावा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. सतत एकाच जागी … Read more