WhatsApp down : व्हॉट्सअॅप काल दीड तास का डाउन होते? समोर आले हे मोठे कारण, जाणून घ्या कंपनीने का बंद केली होती सेवा…..

WhatsApp down : काल बराच वेळ व्हॉट्सअॅप (WhatsApp) डाउन होते. भारताशिवाय इतर अनेक देशांमध्येही व्हॉट्सअॅप डाऊन (whatsapp down) असल्याच्या बातम्या येत होत्या. हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप (instant messaging app) सुमारे दीड तास बंद होते. या कारणास्तव लोकांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवणे किंवा प्राप्त करणे शक्य नव्हते. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने असे सांगितले की, आउटेजचे कारण तांत्रिक त्रुटी (technical … Read more