Bone Health: या तीन गोष्टी हाडांच्या आरोग्यासाठी वरदान आहेत, रोज खाऊन करा हाडे मजबूत……

Bone Health: अनेकांना चालताना किंवा बसताना हाडे आणि सांधे दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. हे सूचित करते की तुमची हाडे कमकुवत (Weak bones) झाली आहेत. वृद्धांना सांधे आणि हाडे दुखत असल्याची तक्रार तुम्ही अनेकदा ऐकली असेल. वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागतात. मात्र आता हाडांच्या दुखण्याची समस्या (Problems with bone pain) तरुणांमध्येही दिसून येत आहे. कारण … Read more