Cold water is harmful to health: तुम्हीही उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर थंड पाण्याचे सेवन करता का? असाल तर जाणून घ्या त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम
Cold water is harmful to health : उन्हाळ्यात उच्च तापमानात थंड पाणी प्यायल्याने लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड (Hydrated) राहण्यासाठी लोक लिक्विड ड्रिंक्सचे सेवन करतात, ज्यामध्ये सामान्य पाण्याबरोबरच लोक लस्सी, ज्यूस आणि नारळाच्या पाण्यासह विविध पेये खातात. तज्ज्ञांच्या मते हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पण पाणी पिताना … Read more