7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार खुशखबर, कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होण्याची तयारी!
7th Pay Commission: केंद्र सरकार (Central Government) लवकरच आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना खुशखबर देऊ शकते. पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए (DA) मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच 18 महिन्यांचा थकबाकीदार डीएही सरकार देऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंतचे सरकारी कर्मचाऱ्यांचे डीएचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. कोविड (Kovid) मुळे सरकारने डीएची … Read more