Bajaj Pulsar N160 चा लूक पाहून उडतील होश…कमी किमतीत दमदार फीचर्स
Bajaj Pulsar : Bajaj Pulsar बाजारात N160 नावाची नवीन बजाज पल्सर आणण्याच्या तयारीत आहे. ही नवीन बाईक पल्सर रेंजची पुढची सिरीज असणार आहे. जे Pulsar 250 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केले जात आहेत. नवीन पल्सर N160 कंपनीच्या लाइन-अपमध्ये NS160 ची जागा घेऊ शकते. नवीन बजाज पल्सर N160 पुण्यात चाचणी करताना दिसली. आणि तिथेच ही नवीन बाईक … Read more