EPFO Interest Date: साडेसहा कोटी लोकांना मिळणार आनंदाची बातमी, मोदी सरकारने केली ही तयारी…
EPFO Interest Date:खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना मोदी सरकार (Modi Government) लवकरच एक नवीन खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. यावेळी अशा कर्मचाऱ्यांना पीएफवर मिळणाऱ्या व्याजासाठी वर्षअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. बातम्यांनुसार सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार सर्व पीएफ खातेधारकांना व्याजाचे पैसे (Interest payments to PF account holders) हस्तांतरित करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव यापूर्वीच तयार झाला … Read more