Maruti Suzuki Dealer : “या” भारतीय व्यक्तीकडे आहेत 45 विदेशी कार आणि 9 सुपरबाइक; तुम्हाला याबद्दल माहित होते का?
Maruti Suzuki Dealer : आपल्या स्वप्नातील कार विकत घेण्याची सर्वांचीच इच्छा असते. पण क्वचितच लोकांची महागडी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. पण आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याकडे ज्याच्याकडे 45 विदेशी कार आणि 9 सुपरबाइक आहेत. ज्या व्यक्तीबद्दल आता आपण बोलत आहोत त्या व्यक्तीकडे Maruti Suzuki ची डिलरशिप आहे. या व्यक्तीचे डीलरशिप नेटवर्क … Read more