Nothing Phone (1) स्मार्टफोनवर मिळत आहे मोठी सूट; 50MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरीसह उत्तम फीचर्स
Nothing Phone (1) : तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, नथिंग फोन 1 वर मोठी सूट मिळणार आहे. 30 जुलै पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नथिंग ब्रँडचा हा पहिलाच स्मार्टफोन असून त्याला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर असलेला हा फोन लोकांच्या … Read more