WhatsApp : अॅपल वापरकर्त्यांना धक्का! या महिन्यापासून या आयफोनवर WhatsApp करणार नाही काम: पहा संपूर्ण यादी येथे…..
WhatsApp : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप (instant messaging app) आहे. लाखो लोक त्याचा वापर करतात. पण, अनेक आयफोन यूजर्सना (iPhone users) धक्का बसणार आहे. हे मेसेजिंग अॅप अनेक आयफोन मॉडेल्सवर काम करणार नाही. व्हॉट्सअॅप या महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासूनच अनेक उपकरणांवर काम करणार नाही. तथापि, याचा अनेक वापरकर्त्यांवर परिणाम होणार नाही. जुन्या … Read more