Honda bike: होंडाची ही बाईक 1 कोटी लोकांनी घेतली विकत, तुम्हीही पैसे न देता आणू शकता घरी! जाणून घ्या किती आहे किंमत?
Honda bike: भारतातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ने आपल्या सर्वात लोकप्रिय बाईक शाइन (shine) वर उत्तम ऑफर आणल्या आहेत. दिवाळी (Diwali) सणाच्या काळात कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी झिरो डाउन पेमेंट (Zero down payment) आणि नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) सारख्या ऑफर आणल्या आहेत. याचा … Read more