Posted inताज्या बातम्या

Diwali 2022 : यावर्षी होणार नाही गोवर्धन पूजा, खंडित होणार वर्षांची परंपरा

Diwali 2022 : यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला संपूर्ण देशभरात दिवाळीचा (Diwali) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा (Govardhan Puja) केली जाते. परंतु, यावर्षी (Diwali in 2022) ही पूजा केली जाणार नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा ह्यावर्षी खंडित होणार आहे. यामागचे कारण म्हणजे सूर्यग्रहण. यावेळी दीपावलीचा सण […]