Safest airplanes : तुम्हाला माहितीये का जगातील सर्वात सुरक्षित विमान कोणते आहे?
Safest airplanes in the world : जगातील प्रत्येक महान नेता सर्वात मोठ्या धोक्यात जगतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमेरिका, रशिया, चीन, भारत यांसारख्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षेची सर्व स्तरातून काळजी घेतली जाते. इतक्या महत्त्वाच्या पदावर असल्याने या नेत्यांना बराच प्रवास करावा लागतो. म्हणूनच त्यांच्याकडे जगातील सर्वात सुरक्षित गाड्यांचा ताफा … Read more