Pancreatic Cancer: पायात दिसणारी ही 5 लक्षणे असू शकते कॅन्सरचे लक्षण! त्वरित करा उपचार अन्यथा होईल असे काही……
Pancreatic Cancer:कर्करोग (Cancer) हा असा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. या जीवघेण्या आजारामुळे शरीरातील पेशी नष्ट होऊ लागतात आणि नंतर हळूहळू अवयव काम करणे बंद करतात. हा आजार वेळीच लक्षात आल्यास कर्करोगावर उपचार करता येतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic cancer) देखील खूप धोकादायक आहे. अलीकडे, तज्ञांनी स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या लक्षणांबद्दल सांगितले … Read more