Morning exercise: सकाळी उठल्याबरोबर करा या 5 गोष्टी, संपूर्ण दिवस आनंदात जाईल आणि शरीरात वाढेल उर्जा….
Morning exercise:दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो असं म्हणतात. याबाबत प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वेगळी विचारसरणी आणि सवय असते. काहींना काही खाऊन आनंद मिळतो, तर काहींना सकाळी व्यायामाचा (Morning exercise) आनंद मिळतो. तसेच काही लोक सकाळी त्यांची आवडती गाणी (Favorite songs) ऐकून आनंदी होतात. पण जर आपण मानसशास्त्राबद्दल बोललो तर आनंद किंवा दुःख … Read more