WhatsApp alert: व्हॉट्सअॅपवर सुरू आहे ‘धोकादायक घोटाळा’, सीआयडीचा इशारा, चुकूनही करू नका ही गोष्ट…..
WhatsApp alert: हॅकर्सकडून व्हॉट्सअॅप (WhatsApp) यूजर्सना सतत टार्गेट केले जाते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे व्हॉट्सअॅपची लोकप्रियता. घोटाळेबाज अनेक मार्गांनी WhatsApp वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा वापरकर्ते याचा बळी पडतात. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. स्कॅमर बँकिंग (scammer banking) किंवा सरकारी विभागांकडून संदेश पाठवल्याचा दावा करून वापरकर्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये … Read more