Best Time to Eat Fruit: दुपारी 2 नंतर खाऊ नयेत फळे? फळ खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती जाणून घ्या…….

Best Time to Eat Fruit: दररोज फळे खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. फळे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि शरीराला गंभीर आजारांपासून वाचवतात, म्हणून फळांना पोषक तत्वांचे पॉवरहाऊस (Nutrient powerhouse) म्हटले जाते. तज्ञ प्रत्येक व्यक्तीला दररोज फळे खाण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक सकाळी नाश्त्यात फळे खातात तर काही लोक सकाळी स्नॅक्समध्ये. दुपारी किंवा संध्याकाळी फळे खाणारेही बरेच … Read more