Post Office Schemes: पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे आहेत अनेक फायदे, एकदा गुंतवणूक करून मिळवा दरमहा पैसे…….
Post Office Schemes: पोस्ट ऑफिस योजनांमध्ये (Post Office Schemes) गुंतवणूक (investment) करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. यामुळे पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गुंतवणूक केली आहे. पोस्ट ऑफिस देशातील प्रत्येक नागरिकासाठी बचत योजना चालवते आणि त्यापैकी बरेच लोकप्रिय देखील आहेत. जर तुम्ही निवृत्तीची योजना करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (monthly income … Read more