Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक…मिळतील 16 लाख!

Post Office : म्युच्युअल फंडाच्या (mutual fund) जमान्यातही तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये (post office) गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक बचत योजना चालवते. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठा पैसा गोळा करू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक (investment) करणे धोकादायक आहे, परंतु जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही … Read more