Samsung Galaxy A04e: 5000mAh बॅटरीसह सॅमसंगचा हा स्मार्टफोन झाला लॉन्च, असणार तीन कॅमेरे; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत……
Samsung Galaxy A04e: सॅमसंगने (samsung) आपल्या A-सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन (smartphone) लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A04e हा एक बजेट डिव्हाइस असेल, जो कंपनीने एंट्री लेव्हल वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे. हा हँडसेट Samsung Galaxy A04 आणि Galaxy A04s च्या श्रेणीतील आहे, जो नुकताच लॉन्च झाला आहे. हँडसेट मीडियाटेक हेलिओ जी35 (MediaTek Helio G35) प्रोसेसरसह येतो. … Read more