Xiaomi भारतात लवकरच लॉन्च करणार K सिरीज; जाणून घ्या “या” स्मार्टफोनचे जबरदस्त फीचर्स

Xiaomi

Xiaomi : Xiaomi भारतात आपली Redmi K-सिरीज पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 20 जुलै 2022 रोजी भारतात Redmi K50i लाँच करणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लॉन्चची पुष्टी आधीच केली आहे. याआधी, कंपनीने Redmi च्या सीरीजचा शेवटचा फोन Redmi K20 2019 मध्ये भारतात लॉन्च केला होता. ही कंपनीची प्रीमियम स्मार्टफोन सीरीज आहे. Redmi K50i स्मार्टफोन … Read more