2024 Ford Mustang नवीन लुकसह आली समोर; जाणून घ्या काय आहेत नवे फीचर्स?

Mustang

Mustang : फोर्डने आपल्या फोर्ड मस्टॅंगच्या 2024 च्या नवीन फेसलिफ्ट मॉडेलला जागतिक बाजारपेठेत उतरवले आहे. ही शक्तिशाली मसल कार कूप किंवा परिवर्तनीय अवतारात उपलब्ध करून दिली जाईल. या कारचे हे सातव्या पिढीचे मॉडेल आहे, जे बाहेरून तसेच असेल पण आतील भागात अनेक बदलांसह बाजारात दाखल होईल. तथापि, अमेरिकन ऑटोमेकरने मागील पिढीतील 2.3-लिटर ‘इकोबूस्ट’ आणि 5.0-लिटर ‘कोयोट’ … Read more