Four Day Work Week: या ठिकाणी आठवड्यात 3 दिवस सुट्टी, फक्त 4 दिवस काम, या 70 कंपन्यांनी केली घोषणा……
Four Day Work Week : अनेक देशांमध्ये चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी या सूत्रावर काम सुरू आहे. या एपिसोडमध्ये आता ब्रिटनही फोर डे वर्क वीक (Four Day Work Week) क्लबमध्ये सामील झाला आहे. आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असे सूत्र येथील कंपन्यांनी राबवले आहे. यामध्ये बँकिंग (Banking), हॉस्पिटॅलिटी (Hospitality) यासारख्या … Read more