Samsung : सॅमसंगच्या सर्वात महागड्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमती आणि फीचर्स

Samsung(4)

Samsung : सॅमसंगने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, पुढील महिन्यात Galaxy Unpacked कार्यक्रम आयोजित करणार आहे. सॅमसंगचा हा मेगा लॉन्च इव्हेंट 10 ऑगस्ट रोजी आयोजित केला जाईल, ज्यामध्ये कंपनी आपला पुढील सिरीज फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करेल. या लॉन्च इव्हेंटच्या आधी, सॅमसंगने आपल्या सर्वात महाग फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी Z फोल्ड 3 5G च्या किंमतीत कपात … Read more