Kisan Credit Card: गारंटी विना स्वस्त व्याजदरात मिळत आहे कर्ज, जाणून घ्या किसान क्रेडिट कार्डच्या खास गोष्टी…….
Kisan Credit Card: देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी (farmer) महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या अर्थव्यवस्थेला (economy) चालना देण्यासाठी शेतीचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे, आजही देशातील अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती (financial status) अत्यंत बिकट आहे. आजही ते शेतीसाठी कर्जाची मदत घेतात. अनधिकृत ठिकाणांहून कर्ज काढून शेतकरी शेती करत असल्याचे अनेकदा दिसून येते. अशा स्थितीत त्यांच्यावर कर्जाचा बोजा हळूहळू लक्षणीय … Read more