Electric Scooters : बॅटरी स्वॅपिंगवाली बाऊन्स इन्फिनीटी फक्त 499 रुपयांमध्ये करता येणार बुक; कमी किमतीत भन्नाट फीचर्स
Electric Scooters : भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर केल्या जात आहेत. अशाच एका कंपनीने, इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्ट अप बाऊन्सने आपली स्कूटर सादर केली आहे. ज्यामध्ये बॅटरी पुन्हा-पुन्हा चार्ज करावी लागणार नाही. जाणून घ्या किंमत ? इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती ₹ 45099 आहे. आणि तुम्ही हि सकूटर फक्त ₹ 499 मध्ये बुक … Read more