Apple MacBook Air M1 Discount: फ्लिपकार्ट सेलमध्ये अॅपल मॅकबुकवर मिळत आहे बंपर सवलत, सुमारे 50,000 रुपयांनी झाला स्वस्त…….
Apple MacBook Air M1 Discount: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) सुरू होणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला अनेक चांगल्या डील मिळत आहेत. जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अॅपल मॅकबुक (apple macbook) खरेदी करू शकता. M1 चिपसेटसह MacBook Air ला सेलमध्ये लक्षणीय सवलत मिळत … Read more