Bounce Infinity E1 : आता फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार इलेक्ट्रिक स्कूटर…15 दिवसात मिळणार होम डिलिव्हरी
Bounce Infinity E1 : बेंगळुरू इलेक्ट्रिक वाहन निर्माता बाउन्स आज आपली इन्फिनिटी E1 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन शॉपिंग पोर्टल फ्लिपकार्टवर लॉन्च करणार आहे. फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी बाउन्स मोबिलिटी ही देशातील पहिली कंपनी असेल. बाऊन्सच्या मते, अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने फ्लिपकार्टसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. Bounce Infinity E1 इलेक्ट्रिक स्कूटर आजपासून म्हणजेच 22 … Read more