Alert: ‘या’ कंपनीच्या शॅम्पूंचा वापर करणाऱ्यांनी सावधान! ब्लड कॅन्सरचा होण्याचा धोका, कंपनीने बाजारातून परत मागवली सर्व उत्पादने…..

Alert: युनिलीव्हरने (unilever) Dove सहित एयरोसोल ड्राय शॅम्पूसहित (Aerosol Dry Shampoo) अनेक प्रसिद्ध ब्रॅँड्सची उत्पादनं बाजारातून परत मागवली आहेत. कंपनीच्या अनेक शॅम्पू उत्पादनांमध्ये बेंजीन (benzene) नावाचं एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळलं आहे, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. अमेरिकेत (america) ही कारवाई करण्यात आलेली असून कंपनीने Dove, Nexxus, Suave, Tigi आणि Tresemme एयरोसोलसहित अमेक ड्राय शॅम्पू … Read more