बैंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती ! आताच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर…
Bank of Maharashtra recruitment 2022 :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे, Bank of Maharashtra मध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे, इच्छूक उमेदवारांना bankofmaharashtra.in वर अर्ज करायचा आहे. आज 5 फेब्रुवारी पासून त्यासाठी अॅप्लिकेशन लिंक खुली करण्यात आली आहे. ही नोकरभरती जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी आहे. तर 22 फेब्रुवारी 2022 … Read more