RBI Repo Rate Hike: आरबीआयच्या घोषणेनंतर या मोठ्या बँकांनी दिला झटका, कर्ज झाले महाग……..
RBI Repo Rate Hike: चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee Meeting) बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Reserve Bank of India Repo Rate) 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचा परिणाम एक दिवसानंतरच दिसून येतो. खासगी क्षेत्रातील बँक आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. यासोबतच सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) … Read more