OLA Electric: 15 ऑगस्टला OLA चा पुन्हा धमाका, कंपनी लॉन्च करू शकते ही दोन उत्पादने!

OLA Electric: ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) भारतीय बाजारपेठेत आणखी एक दुचाकी लॉन्च करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ओला इलेक्ट्रिक आपली S1 ई-स्कूटर (S1 E-Scooter) बाजारात आणणार आहे. तसेच, कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कार (electric car) संदर्भात एक मोठे अपडेट देखील देऊ शकते. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी ओलाने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (Ola’s first electric scooter) … Read more