Farming Tips: शेताचा एक-एक इंच वापरल्याने गरीब शेतकरीही होईल श्रीमंत, अशी करा एकात्मिक शेती….

Farming Tips: शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी शेती करण्याबरोबरच बागायती, पशुपालन (Animal husbandry), कुक्कुटपालन (Poultry), मत्स्यपालन (Fisheries) सुरू केल्यास नफा अनेक पटींनी वाढू शकतो. एकाच क्षेत्रात एकत्र प्रयोग करणे हा काही हवेचा विषय नसून त्यात सत्यता आहे. कसे ते जाणून घेऊया…. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने शेतीमध्ये नवनवीन तंत्रांचा वापर केला जात आहे. इंटिग्रेटेड … Read more