Health Tips: तुम्हालाही एका पायावर उभे राहण्यात अडचण येत असेल, तर जाणून घ्या अकाली मृत्यूचा किती आहे धोका?

Health Tips: अनेकदा व्यायाम किंवा योगा (Exercise or yoga) करताना अनेकांना संतुलन राखता येत नाही. तुमच्या बाबतीतही असेच घडते का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तुम्हालाही एका पायावर उभे राहण्यात अडचण येत असेल, तर हे एवढ्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते की, तुम्ही याचा विचारही केला नसेल. ब्रिटिश जर्नल ऑफ … Read more