Cyrus Mistry Car Accident : 7 एअरबॅग, 1950 सीसी इंजिन… अतिशय सुरक्षित कारमध्ये होते सायरस मिस्त्री, तरीही अपघातातून का वाचू शकले नाही?

Cyrus Mistry Car Accident : टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी एका भीषण रस्ता अपघातात (cyrus mistry accident) निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. गुजरातमधील अहमदाबादहून मुंबईला परतत असताना पालघरमध्ये (Palghar) त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकली. मिस्त्री ज्या मर्सिडीज कारमध्ये (mercedes car) प्रवास करत होते त्या कारमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये … Read more