Multibagger Penny Stock: हा 10 पैशांचा स्टॉक बनला रॉकेट, 1 लाख रुपयांचे झाले 2 कोटी….
Multibagger Penny Stock: गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून शेअर बाजार (Stock market) मध्ये जोरदार विक्री झाली. विक्रीच्या ह्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांना कंगाल बनवले आहे. विशेषत: अल्पावधीत मल्टीबॅगर (Multibagger) परताव्याची अपेक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. तसेच जे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक (Investment) करतात ते अद्याप नफ्यात आहेत. असाच हिस्सा सीके बिर्ला (CK Birla) समूहाची कंपनी ओरिएंट पेपर अँड … Read more