उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महिंद्रा सादर करणार 5 इलेक्ट्रिक SUV, वाचा काय असेल खास
Mahindra अँड Mahindra कंपनीसाठी उद्याचा दिवस मोठा आहे. महिंद्रा उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ प्लॅटफॉर्म अंतर्गत आपल्या 5 आगामी इलेक्ट्रिक कारचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, कंपनीने या पाचपैकी एकाही वाहनाचा लूक उघड केला नसल्याने लोकांमध्ये या वाहनांची अधिकच उत्सुकता वाढली आहे. महिंद्रा 15 ऑगस्ट 2022 रोजी ऑक्सफर्डशायर, युनायटेड किंगडम येथे त्यांच्या पहिल्या ‘बॉर्न … Read more