Mahindra Scorpio-N : धुराळा! अवघ्या 30 मिनिटांत1 लाख कारचे बुकिंग…

Mahindra Scorpio-N (12)

Mahindra Scorpio-N : Mahindra & Mahindra Limited ने भारतीय बाजारपेठेसाठी Mahindra Scorpio-N चे बुकिंग सुरु केले आहे. अगदी सुरुवातीपासूनच, SUV ने बुकिंगच्या 30 मिनिटांत SUV साठी 1,00,000 बुकिंग नोंदवले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नवीन SUV चे बुकिंग सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाले होते. एसयूव्हीने यापूर्वीच 18,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. महिंद्रा XUV700 आणि … Read more