2022 Maruti S-Presso भारतात लॉन्च…पूर्वीपेक्षा महाग झाली कार; जाणून घ्या नवीन किंमती

2022-Maruti-S-Presso2

2022 Maruti S-Presso : मारुतीने आज 2022 Maruti S-Presso भारतीय बाजारपेठेत 4.25 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले आहे. कंपनीने अलीकडेच S-Presso चे बेस व्हेरिएंट बंद केल्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीने 2022 Maruti S-Presso नवीन K-Series 1.0L Dual Jet, Idle-Start-Stop सीरीज Dual VVT इंजिन लॉन्च केले आहे. जाणून घेऊयात काय खास आहे आणि … Read more