Hybrid Cars : उत्तम मायलेज हवे असेल…तर “या” आहेत बेस्ट हायब्रीड कार…
Hybrid Cars : इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच हाइब्रिड वाहनेही हळूहळू देशात लोकप्रिय होत आहेत. मारुती सुझुकी, होंडा, टोयोटा, मर्सिडीज-बेंझ आणि व्होल्वो सारख्या अनेक कार कंपन्या भारतात त्यांच्या हायब्रिड कार विकत आहेत. काही कार उत्पादकांच्या मते, हायब्रीड वाहनांच्या बाबतीत भारत प्रगतीशील टप्प्यावर आहे आणि आवश्यक प्रमाणात सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार नाही. … Read more