Best Selling Cars: मारुतीच्या या 3 स्वस्त गाड्या लोकांनी केल्या खरेदी, सुरुवातीची किंमत फक्त 3.39 लाख! 31Km पर्यंत देतात मायलेज…..

Best Selling Cars: ऑक्टोबर महिना कार विक्रीच्या बाबतीत चांगलाच गाजला. यावेळीही सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर राहिली. यापैकी मारुती सुझुकी अल्टोने सर्वाधिक 21,260 मोटारींची विक्री केली. मारुती सुझुकी अल्टोला स्वतःच्याच कंपनीच्या वाहनांकडून तगडी स्पर्धा मिळत आहे. आकडेवारीनुसार, विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी वॅगन आर दुसऱ्या क्रमांकावर आणि मारुती सुझुकी स्विफ्ट तिसऱ्या क्रमांकावर … Read more

मारुती सुझुकी स्विफ्ट CNG लाँच, जाणून घ्या मायलेज आणि किंमत

Maruti Suzuki Swift

Maruti Suzuki Swift : सीएनजी कारच्या श्रेणीचा विस्तार करत, मारुती सुझुकीने आज स्विफ्ट एस-सीएनजी लाँच केली. स्विफ्ट एस-सीएनजी भारतीय बाजारपेठेत 7.77 लाख रूपये, एक्स-शोरूम किंमतीला लॉन्च करण्यात आली आहे. स्विफ्ट एस-सीएनजी VXi (7.77 लाख रुपये) आणि ZXi (8.45 लाख रुपये) या दोन प्रकारांमध्ये आणली आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी बाजारात उपलब्ध असलेल्या काही सर्वात इंधन … Read more