Personal Loan: या गोष्टींसाठी कधीही पर्सनल लोन घेऊ नका, अन्यथा अडकू शकता कर्जाच्या सापळ्यात…….

Personal Loan: आपण आपल्या सर्व गरजांसाठी बँकेकडून कर्ज घेतो. तुम्हाला कार घ्यायची असेल तर कार कर्ज (car loan), घर घ्यायचे असेल तर गृहकर्ज, शिक्षण घ्यायचे असेल तर शैक्षणिक कर्ज. याशिवाय बँका वैयक्तिक कर्जही (personal loan) देतात. हे कर्ज असे आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, हे अत्यंत असुरक्षित कर्ज आहे. इतर कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज … Read more