Mobile Tower rules: सरकारने उचलले हे पाऊल, आता परवानगीशिवाय छतावर लावा मोबाइल टॉवर… ही आहे प्रक्रिया

Mobile Tower rules: दूरसंचार कंपन्यांना (Telecom companies) यापुढे कोणत्याही खासगी मालमत्तेवर मोबाइल टॉवर (mobile tower) बसवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. सरकारने नुकतेच या संदर्भात ‘नवीन मार्गाचे नियम (New rules of the road)’ अधिसूचित केले आहेत. विशेषत: 5G सेवेची (5G services) अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. लहान मोबाईल रेडिओ अँटेना … Read more